आई जगदंबेच्या चरणी बांधकाम व्यवसायिक तुकाराम दुधे यांनी मांडले साकडे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आई जगदंबेच्या चरणी बांधकाम व्यवसायिक तुकाराम दुधे यांनी मांडले साकडे



आई जगदंबेच्या चरणी बांधकाम व्यवसायिक तुकाराम दुधे यांनी मांडले साकडे

रसायनी : लढवय्या रोखठोक

  सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे . या नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांमध्ये भक्तीचे वातावरण  पसरलेले आहे.
  अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळ, आदिमाया आदिशक्ती ची प्राणप्रतिष्ठा करून नऊ दिवस देवीची आराधना करून जल्लोष साजरा करतात .
 रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुकाराम दुधे यांच्या रसायनी येथील आयोजित नवरात्र उत्सववाची सध्या  सर्वत्र चर्चा सुरु आहे .
  नव दिवस सुरु असणाऱ्या उत्सवात दुर्गामातेचा जागर , भजन कीर्तनातून दुधे परिवाराकडून केला जात आहे . गोरगरीबांना सदैव मदत करत असणाऱ्या तुकाराम दुधे यांच्या नवरात्र उत्सवात सध्या जिल्यातील दिग्गज मंडळीं उपस्थि लावत आहे .
   दरोरोज शेकडो लोकांना प्रसादाच्या स्वरुपात अन्नदान हे परिवार करत असून आई जगदंबा सर्वांवर अखंड कृपा करून  त्यांना सुखी ठेवो
 अशी दुधे परिवाराने जगदंबे चरणी प्रार्थना केली .
  यावेळी क्षितिज पर्व, स्नेहकुंज सुधारगृह, जनाधर्म आधारगृह व द्वारकादास शामसुंदर यांच्या सयुंक्त विद्यमानेयांच्या वतीने सुरु असलेल्या नवदुर्गा पुरस्काराचामान तुकाराम दुधे यांच्या पत्नी सुरेखा दुधे यांना देण्यात आला .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0