आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन 
लढवय्या रोखठोक
प्रतिनिधी: संतोष मोकल

 आषाढी - कार्तिकी एकादशी निमित्त के. डी. एम. प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूल, बालाजी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, हेदुटने, पनवेल. येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते त्यामधे चिमुकल्या, गोऱ्या- गोमट्या, विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या निरनिराळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. त्यामध्ये विठ्ठल - रुकमाई नी साकारलेला पेहराव त्यामुळे सोहळ्याला अगदी जिवंत रूप आल्यासारखे वाटत होते. तसेच, उत्साही पालकांनी उपस्थिती दर्शवली त्यामुळे दिंडी सोहळा छान पार पडला. शेवटी सर्वांचे सन्मान केले, सामाजिक आणि बहुउद्देशीय संस्था संचालित के. डी. एम. प्री-प्रायमरी ईग्लिश स्कूल तर्फे ॲड. कृष्णात देवकर साहेब, . प्रा. दत्तात्रय भापकार आणि संचालक महादेव क्षिरसागर  तसेच  सर्व  शिक्षकवर्ग सर्वांनी सर्व पालकांचे आभार मानले

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0