झुल्ब्बी" सर्वत्कृष्ठ लघुपटाचे मानकरी : राज्यस्तरीय स्पर्धेत बहुमान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

झुल्ब्बी" सर्वत्कृष्ठ लघुपटाचे मानकरी : राज्यस्तरीय स्पर्धेत बहुमान

 "झुल्ब्बी" सर्वत्कृष्ठ लघुपटाचे मानकरी : राज्यस्तरीय स्पर्धेत बहुमान 


देवगड : लढवय्या रोखठोक 


 नुकत्याच पार पडलेल्या संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय  लघुपट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्यातील स्नेहांश एंटरटेनमेंट च्या "झुल्ब्बी" या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे . संकल्प  ,शैक्षणिक सामाजिक  संस्थच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्थारिय आयोजित

"स्टेट लेव्हल शॉर्ट फिल्म फेस्टीवल" या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.

  तसेच  या शॉर्ट फिल्म मधील मुख्य भूमिका साकारणारी कुमारी. दीक्षा प्रमोद नाईक हिला उत्कृष्ट अभिनेत्री (प्रथम क्रमांक) म्हणून गौरविण्यात आले आहे.

  स्नेहांश एन्टरटे्मेंट कणकवली आणि झुल्ब्बी फिल्मच्या संपूर्ण टीम यांचा या यशामध्ये मोलाचा वाटा असल्याचे दिग्दर्शक शेखर गवस यांनी सांगितले आहे. 

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान गावागावातून कलाकारांना एकत्र घेऊन त्यांच्यातील योग्य कला ओळखुन त्यांना लहान लहान एकांकिका व लघुपटाच्या माध्यमातून शेखर गवस यांनी कलाकारांना संधी देऊन त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे .

  प्रत्येक वेळी समाज प्रबोधन सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून स्नेहाश एंटरटेनमेंट आपली छाप उमटवत आहेत .महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0