कळंबोलीत अज्ञात मृतदेह आढळला - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत अज्ञात मृतदेह आढळला

 कळंबोलीत अज्ञात मृतदेह आढळला


कळंबोली : प्रतिनिधी

  कळंबोली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या उड्डाणपुलाखाली इंटरनेट बार च्या समोर एका वय वर्षे ४० ते ४५ वयोगट असलेला एका अज्ञात पुरुष इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याची उंची चार ते पाच फूट सडपातळ बांधा बेशुद्धावस्थेत या ठिकाणी आढळून आला होता पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना त्याला मृत घोषित करण्यात आले आहेयाबाबत कळंबोली पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  

   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0