मुरबाड तालुका चिटणीस पदी : दशरथ राऊत - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मुरबाड तालुका चिटणीस पदी : दशरथ राऊत

  मुरबाड तालुका चिटणीस पदी

  दशरथ राऊत यांची नियुक्ती

मुरबाड : प्रतिनिधी


   भारतीय जनतापार्टी युवा मोर्चाच्या मुरबाड तालुका (ग्रामीण ) पदी सामाजिक कार्यकर्ते दशरथ राऊत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  होतकरू ,प्रामाणिक असे व्यक्तिमत्व असलेले दशरथ राऊत यांच्यावर टाकण्यात आलेल्या या  जबाबदारी मुळे दशरथ राऊत मुरबाड भागात युवा मोर्च्या च्या माध्यमातून  राजकीय समीकरणे बदलू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुरबाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चेतन घुडे यांनी            दशरथ राऊत यांच्या कामाची दखल घेऊन ही जबाबदारी दिलेली आहे .                                                             भाजप युवा मोर्चा सोबत एक निष्ठेने राहून दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी राऊत यांनी व्यक्त केला . 

 या निवडी नंतर यांना त्यांचे हितचिंतक मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा दिल्या जात आहेत . 
महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0