गोपाळ भगत यांचा वाढदिवस ; सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गोपाळ भगत यांचा वाढदिवस ; सामाजिक बांधिलकी जोपासून साजरा

 गोपाळ भगत यांचा वाढदिवस ;                                  सामाजिक बांधिलकी जोपासून  साजरा

कळंबोली : प्रतिनिधी  

  कळंबोली शहरातील  निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक गोपाळ भगत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने यंदाही समाजकार्याच्या जाणिवेतून पार पडला .                       वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , इस्पितळातील डॉक्टर व रुग्णांना त्याच प्रमाणे वृद्धाश्रमात असलेल्या निराधारांना फळे खाऊचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला .                       कळंबोली शहरात होतकरू सामाजिक कार्यकर्ता अशी गोपाळ भगत यांची एक वेगळीच ओळख  आहे. नागरिकांच्या हाकेला सदैव तत्पर असणाऱ्या गोपाळ भगत यांच्या वाढदिवसच्या निमित्त त्यांचे हितचिंतक  मित्र मंडळी यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत .महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0