अशोक मोटे यांना मातृशोक* *मायाबाई श्रीरंग मोटे यांचे निधन* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

अशोक मोटे यांना मातृशोक* *मायाबाई श्रीरंग मोटे यांचे निधन*

 *अशोक मोटे यांना मातृशोक*


  *मायाबाई श्रीरंग मोटे यांचे निधन*

कळंबोली ; लढवय्या रोखठोक

  कळंबोली भाजपाचे नेते  अशोक श्रीरंग मोटे यांच्या मातोश्री मायाबाई श्रीरंग मोटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .
   अशोक मोटे यांच्या मातोश्रींच्या निधना नंतर मोटे कुटुंब व त्यांच्या
  मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .त्यांच्या मागे पती श्रीरंग मोटे मुलगा अशोक व सुरेश तसेच मुलगी सौ कल्पना व नातवंडे सुना , जावा असा मोठा परिवार आहे .
  अशोक मोटे यांना आई कडून नेहमी त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत आईच्या मार्गदर्शनाची तसेच आशिर्वादाची साथ लाभत होती . या दुखः  प्रसंगातुन मोटे कुटुंबाला बाहेर पडण्यासाठी हितचिंतक मित्र परिवार यांच्याकडून सांतवन करण्यात येत आहे .
   संपूर्ण कुटुंबाची आधारवड हरपल्याची खंत मोटे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
‌‌ त्यांचे सर्व विधी व दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ‌६/११/२०२० रोजी सकाळी ७.३० वा राहत्या घरी म्हणजे मुक्काम पोस्ट लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे होणार आहेत.   ‌
 


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0