तळोजातील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी : सतीश शेट्टी यांचा पुढाकार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

तळोजातील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी : सतीश शेट्टी यांचा पुढाकार

 तळोजातील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी : सतीश शेट्टी यांचा पुढाकार 


तळोजा : प्रतिनिधी

 लढवय्या रोखठोक  



तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रवेश करणार  रस्ता सुसज्ज रित्या वाहतुकीसाठी करण्यात येत  आहे. 

 तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन चे सतीश शेट्टी यांच्या सतत्याच्या पुढाकाराने हा रस्ता करण्यात आला आहे . 


 नावडे ते तळोजा एमआयडीसी कडे जाताना नावडे उड्डाणपूल उतरल्यावर साधारण १ किमी अंतर असलेल्या रस्त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता . मात्र सतीश शेट्टी यांनी या बाबत पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावले .     

  तळोजातील वाढती रहदारी व अवजड वाहनांच्या वर्दळी मुळे या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते मात्र आता या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे .     

 याबाबत  टी आय ए चे अध्यक्ष सतीश  शेट्टी यांनी  प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून  या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असल्याचे सतीश शेट्टी यांनी सांगितले .



  


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0