विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे रक्तदान शिबिराचे आयोजन - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे रक्तदान शिबिराचे आयोजन

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे रक्तदान शिबिराचे आयोजन : कोरोनाच्या काळात दिलासा देण्याचा प्रयत्न

कळंबोली: प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

विश्व हिंदू परिषद व  बजरंग दल अंतर्गत आयोजित रक्तदान शिबीरराचे आयोजन करण्यात आले आहे सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात रक्त तुटवडा मोठ्या स्वरुपात जाणवत आहे. हे लक्षात घेऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले असून सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे रविवार १९ जुलै रोजी नवीन सुधागड शाळेत  या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे आहे. सकाळी. १० ते २ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे आयोजकांनी संगितले.
  या संघटनांच्या वतीने अशा उपक्रमांचे नेहमी आयोजन करण्यात येत असते कोरोनाच्या संकटात रक्ताचे नाते जपण्याचा हा छोटासा प्रयन्त केला जात आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0