कळंबोलीत कोरोनाचे तीन बळी : पनवेल क्षेत्रात ४३ जणांना कोरोनाचा संसर्ग - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीत कोरोनाचे तीन बळी : पनवेल क्षेत्रात ४३ जणांना कोरोनाचा संसर्ग

 कळंबोलीत कोरोनाचे तीन बळी : 

पनवेल क्षेत्रात ४३ जणांना कोरोनाचा संसर्ग 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे ४३ रुग्ण आढळून आले असून कळंबोलीतील ३ जांनाचा या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 तर ६२ रुग्ण बरे झाले आहेत .
   पनवेल परिसरातील कोरोनाने आज रौद्ररूप दाखवले असून कळंबोली शहरातील सेक्टर ३  , सेक्टर ८ व ई / १ येथील तिघांचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे .
 कोरोनाचा एकूण आकडा आता ७९१ वर पोहचला असून झपाट्याने ही संख्या वाढताना दिलेत आहे .
  नविन पनवेल, सेक्टर-१०, शिव सोनेरी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत.
  पनवेल. साई नगर. गोविंद सागर सोसायटी येथील ३२ वर्षोय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-३५, रिद्धी सिध्दी अपार्टमेंट येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 खारघर, ओवे पेठ येथील ४० वर्षोय १ व्यक्ती कोविङ-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 नावडे येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोकिट-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत.
  खारघर, सेक्टर-२१, संकल्प विहार सोसायटी येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली आहे.
  खारघर, सेक्टर-२१. तिरूपती आर्केड येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत.
  कामोठे  कोयना अपार्टमेंट येथील २६ वर्षीय १ महिला कोरोना पोसिटीव्ह आली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१६. येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिाटिव्ह आलेल्या आहेत.
 पनवेल कच्छी मोहल्ला. झुलेवाडी मंजोल येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.

 कामोठे, सेक्टर-३५, क्रिशी सोसायटी येथील ३४ वर्षी १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे..
 कामोठे, सेक्टर-९, सरगम सोसायटी येथील ३८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ३ व्यक्ती कव्हिङ-१९ पोसिटीव्ह आलेल्या असून हया तिन्ही व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.
खारघर वास्तुविहार येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली असून ही व्यक्ती पुर्णपणे
बरी झाली आहे
 कामोठे, नौपाडा, भगत बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेल्या असून त्यापेकी १ व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे.
 पनवेल, तक्का वेदान्त सोसायटी येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोविङ-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-३६, तिरूपती कॉम्प्लेक्स  एकाच कुटुंबातोल ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत,
 नविन पनवेल, सेक्टर-४, मेघमल्हार सोसायटी येथील २१ वर्षीय १ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१५. डी.वाय.पाटील सोसायटी येथील ५० वर्षीय १ महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कळंबोली, करिष्मा सोसायटी येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पझिटिव्ह आलेली आहे.
 तळोजा, फेज-१. सावंत बिल्डिंग येथील २२ वर्षाय १ महिला कॉव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली आहे.
 कळंबोली, सेक्टर-१३. श्रध्दा सोसायटी येथील ५० वर्षीय १ व्यक्तो कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 कामोठे, कृष्णा बिल्डिंग येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली आहे.
खारघर, शांतीकुंन सोसायटी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे येथोल एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २७ वर्षोय १ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-८, दिपक सोसायटी येथील ५१ वर्षीय १ महिला कॉव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-२०, कस्तुरी हाईट्स येथोल ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 रोडपाली येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोविड-२९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-८, शांतीनिकेतन येथील २४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खांदा कॉलनी, सेक्टर.१०, इंद्रप्रस्थ सोसायटी येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉजिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१३. ए.टाईप चाळ येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
  तर कामोठे , कळंबोली , खारघर , तळोजा , पनवेल , नवीन पनवेल येथील ६२ व्यक्तींना आज उपचारांनातर डिस्चार्ज देण्यात आला आहे .

  

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0