पनवेलमध्ये कोरोनाचा जोर कायम : नवे ३६ कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज पुन्हा एकदा कोरोनाने आपला जोर कायम ठेवला आहे .
आज पनवेल क्षेत्रातील विविध भागांमध्ये कोरोनाचे ३६ नवे बाधित व्यक्ती आढळून आले आहेत . तर एक व्यक्तीचे दुःखद निधन झालेले असून उपचार घेत असलेले कोरोनाचे ३१ रुग्ण बरे झाले आहेत त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे .
आजच्या ३६ रुग्णांसह एकूण कोरोनाची आकडेवारी आता ६४८ इतकी झालेली आहे .
कळंबोलो, खिडूकपाडा येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कळंबोली, सेक्टर-१ई. तिरूपती सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कळंबोली, के.एल.४. बिल्डिंग नं.१०१ येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-१. सिध्दीविनायक सोसायटी येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१६. कृष्णाई निवास येथील ६९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३५डी, खुट्टक बांधन गाव येथील ७० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
पनवेल, रायगड बाजार जवळील २६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-१७, पार्थ अपार्टमेंट येथील २४ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-३४, इंम्पेरियल अॅव्हेन्यू येथील ३० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, रोडपाली, आदिवासी चाळ येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-३५, क्रिशय सोसायटी येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पोसिटीव्ह आलेली आहे.
खारघर, ओवे पेठ, सेक्टर-३३ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
खारघर, सेक्टर-१५, कुंजविहार सोसायटी येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३५डी, खारवाणी रोझबेला सोसायटी येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-१७. पी.एल.५ येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
कामोठे, सेक्टर-२५, अनिरुध्द एनक्लेव्ह सोसायटी येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-११. लाभ एव्हेन्यू सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कामोठे, सेक्टर-११. सिध्दीविनायक सोसायटी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
पनवेल, शिवाजी नगर झोपडपट्टी येथील ६५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१०. सहयाद्री सोसायटी येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तसेच पनवेल, बंदररोड, प्रभाकर निवास येथील ४९ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली होती. सदर व्यक्तीचे दुख:द निधन झाले आहे.
*बरे झालेले ३१ रूग्ण*
कामोठे येथील १२ व्यक्ती
खारघर येथील ११
नविन पनवेल येथील ३ व्यक्ती
पनवेल येथील ३ व्यक्ती
कळंबोली येथील २ व्यक्ती पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.