राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी : कळंबोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन
कळंबोली : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्तसाधून कळंबोलीतील नगरसेवक विजय खानावकर यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मोठ्या प्रमाणात शिबिराला प्रतिसाद मिळाला .
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आव्हानानंतर खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली फोर्टीज रुग्णालयाच्या माध्यमातून हे शिबिर कळंबोली येथे राबवण्यात आले होते बुधवारी सकाळी १० ते २ या वेळात कार्यक्रम संपन्न झाला.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांना रक्ताची गरज भासत आहे. तसेच राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसैमिया व अन्य रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा या हेतूने नगरसेवक विजय खानावकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदात्यांची रक्तदान केले.