पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १९ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १९ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात

१९ नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू : 

  ४४ जणांना डिस्चार्ज

पनवेल : प्रतिनिधी
 लढवय्या रोखठोक

    पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज नव्याने १९ कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेल्या असून २ व्यक्तींचा आज मृत्यू झालेला आहे . तर ४४ कोरोना बाधित व्यक्तींना उपचारानंतर आज घरी सोडण्यात आलेला आहे .

  खारघर मध्ये काल नोंदविण्यात आलेल्या सतरा नवीन रुग्णाच्या तुलनेत आज एकही रुग्णाची नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही हे विशेष असून खारघर बाबत समाधानकारक वृत्त आज आहे .

कामोठे, सेक्टर-३६, महालक्ष्मी अॅकेन्यू सोसायटी येथील ४८ वर्षीय १ महिला कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आली आहे.
 खांदा कॉलनी, सेक्टर-७, सोमारी सदन सोसायटी येथोल ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 पनवेल, रत्नदिप बिल्डिंग, ठाणानाका रोड येचील २७ वर्षीय  १ व्यक्ती कोव्हिड-१९ पझिटिव्ह आलेली आहे.
  नावडे, खिडूकपाडा, भोईर निवास येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत,
 कामोठे, सेक्टर-११. कृष्णा अपार्टमेंट येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पोसिटीव्ह आलेली आहे.
  तळोजा, फेज-१, सेक्टर-१०. रिध्दी सिध्दी अपार्टमेंट येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली असून ती व्यक्ती दिनांक ३/०६/२०२० रोजी पुर्णपणे बरी झाली आहे.
  कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तसेच पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी येथील ३९ वर्षीय १ महिला कोविड -१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-२२, हावरे निर्मिती बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेल्या आहेत,
 कळंबोली, सेक्टर-१ ई, तिरूपती सोसायटी येथील ३० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-५ अ, हरिमहल सोसायटी येथील ४९ वर्षीय १ महिला कोहिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 कळंबोली, रोडपाली, सेक्टर-१८ई येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.तसेच
 कामोठे, सेक्टर-२५, जिओ मंट्रीक्स सिल्वर क्रेस्ट सोसायटी येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
  कामोठे, डिसिल्वा कॉम्प्लेक्स, मानसरोवर बिल्डिंग येथील ६१ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पोजिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, तक्का, श्रेयस निवास, भगतआळी  ४२ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 
 नविन पनवेल, सेक्टर-१०. शिव सोनेरी सोसायटी येथील ६२ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिक आलेली होती. सदर व्यक्तीचे दिनांक ७/०६/२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. या व्यक्तीला अगोदर पासूनच मधुमेहाचा आजार होता.

कामोठे  येथील ४८ वर्षीय व्यक्ती कोव्हिड-११ पॉझिटिव आलेली होती. त्यांचे देखील निधन झाले आहे.

*आजचे बरे झालेले ४४ रूग्ण*

कामोठे येथील १६ व्यक्ती ,

खारघर येथील १२ व्यक्ती ,

नविन पनवेल येथील ११ व्यक्ती
पनवेल येथील ३ व्यक्ती व
कळंबोली येथील २ व्यक्ती पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी धरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0