पनवेल ग्रामिण व उरण परिसरात कोरोनाचे १३ नवीन व्यक्ती - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामिण व उरण परिसरात कोरोनाचे १३ नवीन व्यक्ती

पनवेल ग्रामिण व उरण परिसरात कोरोनाचे १३ नवीन व्यक्ती
पनवेल : प्रतिनिधी
  लढवय्या रोखठोक
  पनवेल ग्रामिण व उरण परिसरात कोरोनाचे एकूण १३ व्यक्ती आढळून आल्या आहेत त्यामध्ये पनवेल ग्रामीण ९ तर  उरण मध्ये ४ व्यक्तींचा समावेश आहे .
  तर पनवेल ग्रामिण मध्ये ५ तर उरण भागातील ४ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे .
  आजचे रुग्ण सह या दोन्ही भागाची एकूण कोरोना आकडेवारी ४०६ इतकी झालेली असून आता पर्यँय ३१५ व्यक्ती बऱ्या झालेल्या आहेत .
  आज सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तीमध्ये उलवे रेडीयन्स स्प्लेंडर, ता. पनवेल येथील ३५ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय स्त्री व्यक्ती कोविड-१९
 २ व्यक्ती  पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती यापुर्वी कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
   पालीदेवद सुकापूर (२), सिदधी अपार्टमेंट., ता. पनवेल येथील ३३ वर्षीय स्त्री व ७ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती यापुर्वी कोविड-१९ पॉझिटीद आलेली आहे. सदर व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 हरिग्राम (१), ता. पनवेल येथील २५ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती यापुर्वी कोविड-१९ पॉझिटीक आलेली आहे. सदर व्यक्तीस त्यांच्या कुटुंबातील सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 विचुंबे (१), ओमकार पार्क, ता. पनवेल येथील २४ वर्षीय स्त्री व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती लिलावती हॉस्पिटल मुंबई येथे नर्स आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 उसरली (१). निळकंठ विश्व, ता. पनवेल येथील ३९ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटोक आलेली आहे. सदर व्यक्ती नेरुळ येथे कंपनीत नोकरीस आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
   वावंजे (१), ता. पनवेल येथील ४७ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती खाजगी नोकरीस आहे. सदर व्यक्ती स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 पालीदेवद सुकापूर (१), साई इन्क्लेव्ह, ता. पनवेल येथील ३१ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती व्यवसाय करते. सदर व्यक्ती स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
*उरण*
महातवली (२), ता. उरण येथील २० व ५५ वर्षीय स्त्री व्यक्ती कोषिड-१९ पॉझिटीव्ह आलेल्या आहेत.
  भेंडखळ (१), ता. उरण येथील ३७ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे.
 वाणी आळी उरण (१), ता. उरण येथील २४ वर्षीय पुरुष व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे.
तर उसली खुर्द , करंजाडे , पालीदेवद सुकापूर , उलवे येथील एकूण ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0