*पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आकडा १०१६ पार :आज नवे ४४ रुग्ण तर तिघांचा मृत्यू* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आकडा १०१६ पार :आज नवे ४४ रुग्ण तर तिघांचा मृत्यू*

  *पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आकडा १०१६ पार :आज नवे ४४ रुग्ण तर तिघांचा मृत्यू*
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरूना चे एकूण ४४ नवे रुग्ण आढळलेले असून तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे तर ३६ व्यक्ती बऱ्या झालेल्या आहेत .
  आजच्या आकडेवारी नंतर पनवेल परिसरातील कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी १०१६ इतकी झालेली आहे.
आज मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी कळंबोली नवीन पनवेल व खारघर या ठिकाणचे प्रत्येकी एक अशा एकूण तीन व्यक्तींचा कोरोनाने  मृत्यू झालेला आहे.
  पनवेल, निळकंठ प्रेस्टीज सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-७. शहा हाईट्स सोसायटी येथील ४३ वर्षीय १ महिना कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  खारघर, सेक्टर-१०, सी क्वीन पॅराडाईज सोसायटी येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-४. वास्तूअंगन सोसायटी येथील ५७ बर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पांझिटिव्ह आलेली आहे.
  खारघर, सेक्टर-२०, पार्क व्हयू बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कळंबोली, सेक्टर-२९, निळकंठ हाईट्स सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  कळंबोली गाव, पाटील आळी येथील ३० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
कळंबोली, देविचा पाडा येथील २६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-४. श्री सिध्दीविनायक आर्कड सोसायटी ६३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
खारघर, सेक्टर-७, सिमरन रेसिडन्सी येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोक्किड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-४ई, के.एल.४, बिल्डिंग नं.१०१ येथील ५२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेलो आहे.
कळंबोली, सेक्टर-५. पल्लवी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  कामोठे, सेक्टर-१८. सुप्रिया सोसायटी येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-२०, आरन्यून सोसायटी येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-८, अष्टम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कामोठे, सेक्टर-२२, साई मिरॅकल सोसायटी येथील ३ वर्षीय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे.
कळंबोली,  सिर्दीविनायक सोंसायटी येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-६, गणेश कृपा सोसायटी येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-३ई, के.एल.६. बिल्डिंग नं.१३ येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तळोजा फेज-२. सेक्टर-१६, अस्था पॅलेस येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-५, मयुरेश सोसायटी येथील २३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-५. अधिराज गार्डन सोसायटी येथील ५ वर्षाय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे.
तळोजा रोहिंजण येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड.१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तळोजा. पेधर गाव येथील एकाच कुटुंबातील ८ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत,
कामोठे, सेक्टर-९, कहन सोसायटी येथील ३० वर्षोय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-७, चॅनेल नेक्स्ट सोसायटी येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
पनवेल, साईनगर अंपटाकन अंब्हेन्यू सोसायटी येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप, चाळ ७८ येथील ४५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
खारघर, सेक्टर-१५, प्रजापती सोसायटी, स्पेगिटी बिल्डिंग येथील ६९ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
  तर आज रोजी ३६ व्यक्तींना उपचारानंतर  डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .


   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0