पनवेलमध्ये २८ जणांना कोरोनाची लागण : चिंता वाढली
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना ने पुन्हा एकदा मुसंडी घेत २८ जणांना बाधित केलेले आहे त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संसर्ग बाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज सापडलेल्या बाधित पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कामोठे ९ व्यक्ती ,
नवीन पनवेल याठिकाणी ३ व्यक्ती ,खारघर याठिकाणी ८ व्यक्ती , कळंबोली ३ व्यक्ती , टेम्भोडे १ व्यक्ती व पनवेल येथील ४ व्यक्तींना संसर्ग झालेला आहे .
अशा एकूण २८ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे .
कामोठे , सेक्टर -१६ , विघ्नहर्ता सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . कामोठे , सेक्टर -२० , गुरूदेव सोसायटी येथील ३० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . नविन पनवेल . सेक्टर -५ अ . हरिमहल सोसायटी येथील ५ ९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -३६ , माँ लक्ष्मी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . खारघर , सेक्टर -२१ येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोकिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . कळंबोली , सेक्टर -४ , अमरदिप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . टेंभोडे गाव येथील ४५ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . नविन पनवेल , सेक्टर -१६ , पोदी नं .२ येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खारघर , ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . कामोठ येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर – ९ . सिध्दी विनायक रेसिडन्सी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खारघर , सेक्टर -३६ . स्वप्नपुर्ता बिल्डिंग येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कळंबोली , सेक्टर १६ , ओम रेसिडन्सी येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खारघर , सेक्टर -१३ , दुर्गा सदन सोसायटी येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . नविन पनवेल , सेक्टर -१७ . चाळ नं .५ येथील ४३ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . पनवेल , साई पार्क सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .
तर १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे .