जिल्ह्यात १ हजार ९५३ जणांनी केली करोनावर मात, - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जिल्ह्यात १ हजार ९५३ जणांनी केली करोनावर मात,जिल्ह्यात १ हजार ९५३ जणांनी केली करोनावर मात,
 सध्याची रुग्ण संख्या १ हजार ३    अलिबाग : लढवय्या रोखठोक
     जिमखा
  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ९५३ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज १७० नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना पोसिटीव्ह  असलेल्या  नागरिकांची संख्या पनवेल मनपा ५०६ पनवेल ग्रामीण - २०६ उरण -४७ खालापूर -२६, कर्जत-४५, पेण- ४१, अलिबाग-५५ ,  मुरुड-५ ,  माणगाव-१३  तळा-१,  रोहा-३२, श्रीवर्धन-८, महाड-१०, पोलादपूर-८ अशी एकूण १ हजार ३ झाली आहे.

            कोविड-१९ ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-११२६,  पनवेल ग्रामीण-३०३, उरण-१८७, खालापूर-१३, कर्जत-४०, पेण-४४, अलिबाग-४३, मुरुड-१७ , माणगाव-५७, तळा-१२, रोहा-२५, सुधागड-२, श्रीवर्धन-९, म्हसळा- २९ , महाड-२६ , पोलादपूर- २० अशी एकूण १ हजार ९५३ आहे.     

            आज दिवसभरातही पनवेल मनपा ३६ पनवेल ग्रामीण-११, उरण-१, पेण- १२, अलिबाग- १ माणगाव-१, महाड-४ असे  एकूण ६६ नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

         आतापर्यंत पनवेल मनपा- ६७, पनवेल ग्रामीण-१६ उरण-२, खालापूर-३, कर्जत-६, पेण-१, अलिबाग-६, मुरुड-२, माणगाव-१, तळा-२,  श्रीवर्धन-३, म्हसळा-३ , महाड-७, पोलादपूर- १ असे एकूण १२० नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.

       आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-८७, पनवेल (ग्रा)-२९, उरण-६, खालापूर-८, कर्जत-३, पेण-१६, अलिबाग-६, मुरुड-३, रोहा-६, श्रीवर्धन-६ अशा प्रकारे एकूण १७० ने वाढ झाली आहे.

        आजच्या दिवसात ३ व्यक्तींची (पनवेल मनपा-१, पनवेल ग्रामीण-२) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.

        आतापर्यंत जिल्ह्यातून ७ हजार ६८२ नागरिकांचे स्वाब कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी ४ हजार ५७५ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या ३१ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती पोसिटीव्ह रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या ३ हजार ७६ आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0