पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उच्चांक : एकाच दिवशी ७३ रुग्ण तर २ जनांचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उच्चांक : एकाच दिवशी ७३ रुग्ण तर २ जनांचा मृत्यू


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उच्चांक 

  एकाच दिवशी ७३ रुग्ण तर २ जनांचा मृत्यू 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाने  उच्चांक गाठलेला अजून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढताना दिसत आहे .
  आज पनवेल महानगरपालिका भागात कोरोनाचे ७३ रुग्ण पोसिटीव्ह आढळेल असून एकूण
कोरोनाचा आकडा १२६७ झालेला असून एकूण आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झालेला आहे .
  तर ८४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे .
  पनवेल महानगरपालिकेने याबाबत आता कोरोनाची सवय करून घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले असून लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार केल्यास या आजारावर मात करता येते असे स्पष्ट केले आहे .
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये
  नविन पनवेल, सेक्टर-१, प्लॉट नं.२३ येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-२१, पार्क हेवन सोसायटी येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव् आलेली आहे,
  खारघर, सेक्टर-१२, प्लॉट नं.२२ येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिट-१९ पॉझिटिव्ह आली आहे
खारघर, सेक्टर-२१, भुमीरत्न सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
पनवेल, टपालनाका, बांठिया बिल्डिंग येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-५ई. केएल.४/७ येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
 पनवेल, अशोका गार्डन, वसंत किला येथीन ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 पनवेल, अंबर अपार्टमेंट, याकूब बेग हायस्कूल जवळ ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर ९. कृष्णकुंज सोसायटी येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिङ-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 तळोजा, फेज-२, सेक्टर-९, शिवकार्नर सोसायटी येथील ६२ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पाझिटिव आलेली आहे.
 खारघर, ओवेपेठ, पर नं.५७७ येथील ३९ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-११ पांझिटिव्ह आली आहे.
 खारघर, धानसर, घर नं.७१ येथोल्न ३६ वर्षीय १ व्यक्ती कोविड-११ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-२०, हावरे गुलमोहर सोसायटी, डी-विंग येथील ३० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझटिव आलेली आहे.
 तळोजा, पेंधर, घर नं.७०३ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
  नावडे येथील ३९ वर्षीय १ महिला कोव्हिड- १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-१०. सुरज रेसिडन्सी येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पांझिटिव्ह आलेली आहे,

कामोठे, सेक्टर-३४. मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 नविन पनवेल, सेक्टर-१३. ए-टाईप येथील एकाच कुटुंबातील व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कळंबोली, सेक्टर-१५, अष्टविनायक सोसायटी येथील १० वर्षीय मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेला आहे.
 पनवेल, गणेश लोकमान्यनगर येथील ३४ वर्षीय १ व्यक्तो कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, तक्का, एकविरा मंदीराजवळ ६० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे. सेक्टर-२१, जय रेसिडन्सी येथील २५ वर्षीय १ महिना कोकिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-५, हरिमहल सोसायटी येथील ६७ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-३६. स्वप्नपुर्ती सोसायटी येथील ३८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खांदा कॉलनी, सेक्टर-१०, जीवनसागर सोसायटी येथीन एकाच कुटंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 नविन पनवेल, सेक्टर-१४. ई-१/२१ येथील २१ वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-१०, क्वीन पॅराडाईस.सी-विंग येथील ५७ वर्षीय व्यक्ती कॉव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, पारसमणी अपार्टमेंट येथोल ६४ वर्षीय १व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-१६. चनेल कॉर्नर, एफ विंग येथील ६२ क्याय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-४, निकुज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पोझिटिव्ह आलेल्या आहेत.
 नवीन पनवेल, सेक्टर-१४. ई-४२२ येथील २७ वर्षीय १ व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 तळोजा, सेक्टर-२ई. एलआयजी २ येथील ५५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-पई. केएल-१२ येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, बी-१५. मायक्का मंदिराजवळ ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-१०. शंकर रेसिडन्सी येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पाझिटिव् आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१६. निलआकांशा सोसायटी येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेलो आहे.
  खांदा कॉलनी, सेक्टर-१०. बिल्डिंग नं.१५ येथील ६४ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-३६, स्वप्नपुर्ती सोसायटी येथील ५४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खांदा कॉलनी, सेक्टर-६, सर्वोदय सोसायटी येथील ५७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-६, शुभम कॉम्प्लेक्स येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, लोखंडीपाडा, अंबिका आर्केड इमारतीमधील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेल्या आहेत.
कामोठे, सेक्टर-२१, जय रेसिडन्सी येथील ४० वर्षय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१३. बी-१० येथील ३८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-१९, रिजन्सी क्रश अपार्टमेंट येथील ८ वर्षीय मुलगा कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेला आहे.
 पनवेल, धाकटा खांदा, अष्टविनायक निवास येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-५, बालाजी पुष्प सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे,
 कामोठे, सेक्टर-२०, विश्व आयलंड सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१४. ई-२/५ येथील २३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-७, चॅनेल नेस्ट सोसायटी, ए-विंग येथील ६१ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-३, रिश्दीसिध्दी अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 खांदा कॉलनी, सेक्टर-१३. सी-५ येथील ४२ वर्षाव १ व्यक्ती कोविड-२९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-१ ई, ओम सिध्दी विनायक सोसावटी येथील ३७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.

कळंबोली, सेक्टर-११. निल संकुल सोसायटी येथील ३४ वर्षाय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-५ई, केएल.-४ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 खांदा कॉलनी, सेक्टर-९, श्री दर्शन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत
तर  खिडुकपाडा,  येथील २५ वर्षीय १ व्यक्तो कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे.
 कळंबोली, नावडे येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दुःखद निधन झाले आहे.

   *आजचे बरे झालेले ३७ रूग्ण*
नविन पनवेल येथील १३ व्यक्ती

खारघर येथील १० व्यक्ती

कामोठे येथील ७ व्यक्ती
कळंबोली येथील ४ व्यक्ती
 पनवेल येथील ३ व्यक्ती पूर्णपणे बन्या झाल्या आहेत, त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0