पनवेलमध्ये कोरोनाचे २३ नवीन रुग्ण : चौघांचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे २३ नवीन रुग्ण : चौघांचा मृत्यू

पनवेलमध्ये कोरोनाचे २३ नवीन रुग्ण : चौघांचा मृत्यू
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे २३ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४ जणांचा मृत्यू झालेला असून ११ उपचार घेत असलेले रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
    पनवेल, साई साफल्य सोसायटी, जुना पोस्ट जवळ येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, कोपरा गाव, सेक्टर-१०, शिवम अपार्टमेंट येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-३, एल.आय.जी. येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
पनवेल, पंचरत्न हॉटेल जवळ प्रियदर्शनी सोसायटी येथील ३९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
कळंबोली, खुडूकपाडा येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
तळोजा, रा.जि.पा.शाळेजवळ येथील ३० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-२०, प्रिंस टॉवर,  सत्यम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
खारघर, ओवे पेठ येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर ११. साई श्रध्दा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कामोठे येथील एका हॉस्पीटलमधील २९ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच प्रमाणे
कामोठे. सेक्टर-१२. चतुर्थ अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
कामोठे, सेक्टर-३४. प्लॅटीनम सोसायटी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-५ई. के.एल. ४ येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  तर दुःखद बातमी म्हणजे
कामोठे, सेक्टर सी-२१, त्रिशूल अपार्टमेंट येथील ६६ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर महिलेचे दिनांक २/०६/२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. तर
खारघर, सेक्टर-२. विघ्नहर्ता सोसायटी येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्तीचे दिनांक २/०६/२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे.
तसेच नविन पनवेल, ए टाईप, ४७/२, इंद्रायणी सोसायटी येथील ६७ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली होती. सदर व्यक्तीचे दिनांक १/०६/२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. सदर व्यक्तीला अगोदर पासूनच रक्तदाबाचा आजार होता.
तर कळंबोली रोडपाली, आदिवासी चाळ येथील ४९ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव आलेली होती. सदर महिलेचे दिनांक १/०६/२०२० रोजी दुख:द निधन झाले आहे. या महिलेला अगोदर पासूनच मधुमेहाचा आजार होता.
*आजचे बरे झालेले ११ रूग्ण*

कामोठे येथील ५ व्यक्ती , नविन पनवेल येथील ३ व्यक्ती , कळंबोली येथील २ व्यक्ती तर
खारघर येथील १ व्यक्ती बऱ्या झालेल्या असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0