पनवेल महानगरपालिका परिसरात कोरोनाने तिघांचा मृत्यू ; नवे ४४ रुग्ण आढळले : ३५ जणांना डिस्चार्ज - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका परिसरात कोरोनाने तिघांचा मृत्यू ; नवे ४४ रुग्ण आढळले : ३५ जणांना डिस्चार्ज


पनवेल महानगरपालिका परिसरात कोरोनाने तिघांचा मृत्यू
  नवे ४४ रुग्ण आढळले :  ३५ जणांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिकेत आज पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन ४४ रुग्ण आढळून आले असून ३ जांनाचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे .
 आजच्या आकडेवारी नंतर कोरोना पोसिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या  ९७२ वर पोहचली असून ४२ जांनाचा मृत्यू झालेला आहे .
  खारघर मधील २ तर कळंबोलीतील १ जनाचा मृत्यू झालेला आहे .
    नविन पनवेल, सेक्टर-१२, बी-१० अपार्टमेंट येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-३६, कैलास हाईट्स येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-६, थारवाणी रेसीडन्सी येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३५डी, मनोमय सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 पनवेल, तक्का, पामरूची सोसायटी येथील ३९ वर्षीय १ महिला कोष्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली रोडपाली, सेक्टर-१७, अलकनंदा सोसायटी येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली रोडपाली, पोलिस मुख्यालय कांटेज येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-६, तृतीया अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 कळंबोली, सेक्टर-३ई, के.एल.५ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
  नविन पनवेल, सेक्टर-१४. ई-२ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोवहिङ-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 खारघर, सेक्टर-३४सी, लक्ष्मी पॅराडाईज येथील २२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे,
  कळंबोली, सेक्टर-११, निल संकुल सोसायटी येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 तळोजा, फेज-१, सेक्टर-११, पायल हाऊस सोसायटी येथील ३६ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-१३. हावरे टॉवर येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेकटर १८, यश गार्डन सोसायटी येथील २५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-१४. साईदिप अपार्टमेंट येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
  नविन पनघेल, सेक्टर-२३ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव आलेल्या आहेत.
 पनवेल, बी/१७/२४९१. ओएनजीसी कॉलनी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेल्या आहेत.
 कळंबोली रोडपाली, सेक्टर-१७. ईलियन्स टॉवर येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोक्किड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-११, अनुसया सोसायटी येथील ४२ ष १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-२ई, फायर ऑफीसर क्वॉटर येथील ३० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१३. ए-टाईप, ७८ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 पनवेल, पटेल मोहल्ला, भारतनगर झोपडपट्टी येथील ३९ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  पनवेल. गुरुशरणम कॉम्प्लेक्स, आनंद चिल्लिंग येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिङ-१९ पझिटिव्ह आलेली आहे.
 रांदा कॉलनी, आसूडगाव, सक्टर-५, निवारा सोसायटी येथील ५२ वर्षीय १ महिला कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
 पनवेल, कोळीवाड़ा, जरीमरी मंदिराजवळ २५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-१६, निळकंठ हाईट्स येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-५. निहारीका सोसायटी येथील २८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-३४.  येथील ३८ वर्षीय १ व्यक्तो कोव्हिड-११ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर, ५,  येथील २३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोजिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, साइनगर, लामेर सोसायटी येथाल ३े८ बर्षाय १ व्यक्ती कॉव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-१०, हेक्सब्नॉक्स सोसायटी येथील २९ वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
  खारघर सेक्टर १२ व १५ त्याच प्रमाणे कळंबोली खिडुकपाडा येथील प्रत्येकी १ अशा तीन जांनाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0