पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे २ मृत्यू : नवे ३७ रुग्ण तर एकूण कोरोना रुग्ण ९२८ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे २ मृत्यू : नवे ३७ रुग्ण तर एकूण कोरोना रुग्ण ९२८

  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे २ मृत्यू : 

    नवे ३७ रुग्ण तर एकूण कोरोना रुग्ण ९२८ 


पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिका परिसरात आज कोरोनाचे ३७ नवे संक्रमित रुग्ण  आढळून आले असून खारघर व तळोजा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे तर २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
 आजच्या कोरोनाच्या आकडेवारी नंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाची एकूण आकडेवारी  ९२८ वर पोहचली आहे .
  आज खारघर मधील एकाच कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण झालेली असून त्यातील एकाचा मृत्यू झालेला असून तळोजा पाचनंद येथील आढळलेल्या एकाच घरातील २ व्यक्तींपैकी १ जनाचा मृत्यू झालेला आहे .
  त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे .
  कामोठे, सेक्टर-११, बालाजी सोसायटी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  नविन पनवेल, सेक्टर-१९, गंगाई बंगलो येथील ६९ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 पनवेल, ठाणानाका रोड, रत्नदिप बिल्डिंग येथील ५२ वर्षीय १ महिला कोव्हिङ-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कळंबोली, सेक्टर-१०ई. श्री अपार्टमेंट येथील २८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-१६, कृष्णाई निवास येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पझिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१३, ए-टाईप येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 पनवेल, तक्का, लावेरीया सोसायटी येथील ५२ वर्षीय १ व्याक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-३४, गितांजली सुजय सोसायटी येथोन २४ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-३५ई. ओंकार हाईट्स सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 कळंबोली, सेक्टर-३ के.एल.५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिङ-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहंत.
 खारघर, सेक्टर-३५. रिलंक्स रेसिडन्सी येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 तळोजा, घर नं.२३ येथील ४८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-२२, साई मिरंकरल सोसायटी येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 कामोठे, सेक्टर-८, अष्टम सोसायटी येथील ५५ वर्षीय १ महिला कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 नावड़े, फेज-२, राधाविहार सोसायटी येथील ४८ वर्षीय १ ख्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 पनवेल, नर्मदा कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन रोड येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 नविन पनवेल, सेक्टर-१०, पी.एल.५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेल्या आहेत.
 कामोठे, सेक्टर-२५. जीओ मंट्रीक्स सिल्चर क्रेस्ट येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-३४, लक्ष्मी पराडाईज येथोल ३० वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
 कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २६ वर्षोय १ महिला कोव्हिङ-१९ पॉझिटिक्ह आलेली आहे.
  खारघर, सेक्टर-१५, घरकुल सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 पनवेल, नंदनवन सोसायटी येथील ५१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 खारघर, सेक्टर-५. कावेरी सोसायटी येथील २७ वर्षोय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 #खारघर, सेक्टर-४, शांतीकुज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ६ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
त्यापैकी एका व्यक्तीचे दुखद निधन झाले आहे. तर
 तळोजा पाचनंद  येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव आलेल्या आहेत. त्यापैकी एका व्यक्तीचे दुख:द निधन झाले आहे.

  तर आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .


   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0