पनवेलमध्ये कोरोनाचे नवे ३० रुग्ण : एकाचा मृत्यू तर ५ वर्षाच्या चिमुरड्याला लागण.* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे नवे ३० रुग्ण : एकाचा मृत्यू तर ५ वर्षाच्या चिमुरड्याला लागण.*

पनवेलमध्ये कोरोनाचे नवे ३० रुग्ण : एकाचा मृत्यू तर ५ वर्षाच्या चिमुरड्याला लागण.*
पनवेल : प्रतिनिधी
  लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे नवे ३० रुग्ण आढळले आहेत तर तळोजा पचनंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे , तर २० जनांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
  पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाची एकूण आकडेवारी आता ८९१ वर पोहचली आहे .
  खारघर, सेक्टर-१२, शिवम सोसायटी येथील ५ वर्षीय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे.
  कामोठे, सेक्टर-९, गंगाधर टॉवर येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३५डी, मनोमय सोसायटी येथील ५० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-६, तृतीया अपार्टमेंट येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-५, अथर्व रेसिडन्सी येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, प्लॉट नं.१४, निकुंज प्लॉट येथील ७६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-५, पल्लवी सोसायटी येथील २३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  खारघर, ओवेपेठ येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तळोजा, सेक्टर-१०, गोल्डन ड्रिम लोथा, पडग्याचा पाडा येथील २६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली आहे.
  कळंबोली, रोडपाली सेक्टर-१७, पार्थ अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
खारघर, सेक्टर-३४सी, लक्ष्मी पॅराडाईज येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३४ अ, सविता बिल्डिंग येथील ३२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली २५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-२१, अंबर अपार्टमेंट येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
पनवेल, कच्छी मोहल्ला, झुलेवाली मंजील येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
खारघर, सेक्टर-३५डी, थारवानी येथील २२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खांदा कॉलनी, सेक्टर-१. तुलसी प्रेरणा सोसायटी येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-१४, ई-१ येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१६, कृष्णाई निवास येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली, सेक्टर-३, के.एल.६/१५ येथील १० वर्षीय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे.
नविन पनवेल, सेक्टर-९. सत्यशरण सोसायटी येथील ५५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तळोजा पाचनंद येथील ६९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-७, आर्म आर्केड सोसायटी येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-७, सिंहगड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ मुले कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहेत.
खारघर, सेक्टर-१बी, वास्तृविहार सोसायटी येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 तर पनवेल क्षेत्रातील एकूण
२० रूग्ण बरे झालेले आहेत .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0