पनवेलमध्ये कोरोनाचा कहर* : *एकाच दिवशी ४४ रुग्ण एकूण आकडा ८६१ वर* - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचा कहर* : *एकाच दिवशी ४४ रुग्ण एकूण आकडा ८६१ वर*

*पनवेलमध्ये कोरोनाचा कहर* : *एकाच दिवशी ४४ रुग्ण एकूण आकडा ८६१ वर*
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळेल आहेत तर ५५ रुग्ण आज बरे झाले आहेत  तर आता एकूण कोरोना बधितांची आकडा ८६१ इतका झाला आहे .
दिवसेंदिवस परिसरातील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत असून योग्य अशी उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाऊ लागली  आहे .
  कामोठे, सेक्टर-२०, सुदर्शन रेसिडन्सी येथील ३८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-१२, अंजिक्य तारा सोसायटी येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तळोजा, जामा मसजीद येथील ४० वर्षाय १ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे
पनवेल, प्रभाकर निवार, आदिल टॉवर समोर येथील एकाच कुटुंबातीस्न ३ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  नविन पनवेल, सेक्टर-१३. बी/१०/१ येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-९. सरगम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोहिड-१९ पॉझिटिक आलेल्या आहेत.
  खांदा कॉलनी, आसूडगाव हनुमान मंदिर जवळ येथील २५ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-१९, कावेरी बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कळंबोली, सेक्टर-३ई, बिल्डिंग क्र.२३ येथील ४० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
   नविन पनवेल सेक्टर-७. प्रभात दत्तगुरू सोसायटी येथील १३ वर्षीय १ मुलगी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे, सेक्टर-२१, भगवती हेरिटेज सोसायटी येथील ६८ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-२२, हावरे निर्मिती बिल्डिंग येथील १५ वर्षीय १ मुलगा कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेला आहे.
  पनवेल, साईनगर, लोटस सोसायटी येथील एकाच कुटुंबालील २ मुले कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
नविन पनवेल, संक्टर-१३, ७८/१ येथील २५ वर्षीय १ महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-२२. श्रीदत्त सोसायटी येवोल ७३ वर्षीय १ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१७. श्याम सृष्टी सोसायटी येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेली ३० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-३६. स्वप्नपुर्ती सोसायटीमधील एकूण २ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  पनवेल, शिवाजीनगर झोपडपट्टी येथील एकाच कुटुंबातील ६ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
खारघर, सेक्टर-५, अधिराज गार्डन येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  खारघर, सेक्टर-२१. कानोबा सोसायटी येथील ६७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
पनवेल, तक्का, श्रेयस निवास येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  कळंबोली, सेक्टर-३ई. के.एल.४ येथील २७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली आहे.
कळंबोली, सेक्टर २०, अचित टॉवर येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  खारघर, सेक्टर-३४, लक्ष्मी पराडाईज येथील ४७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
पनवेल, कच्छी मोहल्ला येथील ५८ वर्थीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
   तर कामोठे , नवीन पनवेल , खारघर , कळंबोली ,पनवेल येथील एकूण ५५ जण बरी झालेली आहेत .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0