पनवेल क्षेत्रात कोरोनाचे ८१७ रुग्ण
आज नव्याने २६ रुग्णांची भर
पनवेल : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका परिसरात आज कोरोनाचा नवीन २६ जणांना संसर्ग झालेला आहे आजच्या आकडेवारी नंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्राची एकूण आकडेवारी ८१७ इतकी झालेली आहे . आज २१ रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे .
कामोठे , पनवेल , खारघर ,तळोजा मजकूर , नावडे या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत .
कामोठे , सेक्टर -३४ , मानसरोवर सोसायटी येथील ६२ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . पनवेल , कोळीवाडा येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे सेक्टर -२५ . अनिरूध्द एनक्लेक सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत कामोठे , सेक्टर -५ . अथर्व रेसिडन्सी येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -३६ , नंदनवन पार्क येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिक आलेल्या आहेत , पनवेल , श्री साई सदन बिल्डिंग , एमसीसीएच सोसायटी येथील ५५ वर्षीय र व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव आलेली आहे . कामोठे , सेक्टर -१२ . ग्रेस्टोन हाईट्स येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खारघर , ओवे पेठ येथील ३ ९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -३५ . कृषय सोसायटी ३४ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . पनवेल , गावदेवी पाडा , मंगलम कलश सोसायटी येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव आलेली आहे . नविन पनवेल , सेक्टर -५३ . ए – टाईप येथील ५३ वर्षीय १ व्यक्ती कोविड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -३६ , तिरूपती कॉम्प्लेक्स एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत , नावडे , फेज -२ , श्री गणेश अपार्टमेंट येथील २५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . खारघर , सेक्टर -३४ , लक्ष्मी रेसीडन्सी सोसायटी येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . पनवेल , तक्का गाव , श्रेयस निवास येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड १ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे , सेक्टर -३६ , नंदनवन सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत , खारघर , सेक्टर १३ . रॉयल कॉटेज येथील ६३ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे . कामोठे येथील एका हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या ३ व्यक्ती कोविड १ ९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .
तळोजा मजकूर येथील ५५ वर्षीय १ महिला कोव्हिड -१ ९ पॉझिटिव्ह आलेली आहे .
तर
खारघर१०, कामोठे७, कळंबोली३ आणि तळोजा येथील १ असे एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे .