पनवेलमध्ये कोरोनाचे १६ रुग्ण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे १६ रुग्ण

पनवेलमध्ये कोरोनाचे १६ रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी
  लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आज  नवीन १६ कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत तर १२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला .
  आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठे, खारघर , कळंबोली , नवीन पनवेल भागांचा समावेश आहे .
    नविन पनवेल, सेक्टर-१५ हेरंब सोसायटी येथील ३९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-७, स्वस्तिक मिरा सोसायटी येथील ४७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-८. शांतीनिकेतन सोसायटी येथील ३४ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
नविन पनवेल, सेक्टर-१३. ए-टाईप येथील २६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-२१. त्रिशूल अपार्टमेंट येथील ६६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-२२, गंगा गैलेक्सी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
कामोठे. सेक्टर-९, संग्राम अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
 कामोठे, सेक्टर-७. शुभांगण कॉम्प्लेक्स येथील २५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कळंबोली रोडपाली, आदिवासी चाळ येथील ४९ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
खारघर, सेक्टर-६, शहा आर्केड सोसायटी येथील ५० वर्षीय १ महिला कोहिड-१९ पॉझिटिव आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-७, वर्धमान सोसायटी येथील ६५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
  तर कामोठे येथील ६ व्यक्ती पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. तसेच
कळंबोली येथील ३ व्यक्ती पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
नविन पनवेल येथील २ व्यक्ती पुर्णपणे बन्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
खारघर येथील १ व्यक्ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्या व्यक्तीला आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0