पनवेल परिसरात कोरोनाचे १६ रुग्ण ; १९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल परिसरात कोरोनाचे १६ रुग्ण ; १९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज

पनवेल परिसरात कोरोनाचे १६ रुग्ण ; १९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज

पनवेल ; प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक 
पनवेल महानगरपालिका परिसरात आज कोरोना चे नवीन १६ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामध्ये कामोठे , नवीन पनवेल, कळंबोली व तळोजा शहरांचा समावेश आहे तर १९ कोरोना बाधित रुग्ण बरे झालेले
आहेत  .
  आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठे सेक्टर १२ याठिकाणी १ , कामोठे सेक्टर ७ , याठिकाणी १ , नवीन पनवेल सेक्टर ९ याठिकाणी १, नवीन पनवेल सेक्टर १३ या ठिकाणी एकाच कुटुंबातील २,
 कामोठे सेक्टर ७ येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती ,
कळंबोली सेक्टर १२ गुरुद्वारा झोपडपट्टी येथील १ व्यक्ती , कळंबोली सेक्टर १५ येथील ब्लॅकस्मिथ कॉर्नर येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती एकूण १६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेल्या आहेत .
आढळलेल्या असून  कोरोना मुळे उपचार घेत असलेले कामोठे सेक्टर ७ याठिकाणी १ व्यक्ती व तळोजा फेज १
 अमरहार्मोनी या ठिकाणी १ अशा २ व्यक्तींचे निधन झालेले आहेत

 तर बरे झालेल्या १९ रुपये मध्ये कामोठे येथील ५, खारघर येथील ७ , तळोजा येथील ४ , नवीन पनवेल येथील २ व पनवेल येथील १ व्यक्ती पूर्णपणे बरे झाल्या आहे

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0