*कोरोना बाबत सविस्तर वृत्त*
पनवेल क्षेत्रात आज ७ कोरोना रुग्ण :
८ रुग्णांची कोरोनावर मात , तर २ रुग्णांचा मृत्यू
पनवेल : लढवय्या रोखठोक
पनवेल परिसर व ग्रामीण भागात एकूण आज कोरोना चे ७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत तर ८ रुग्णांनी कोरोना सो
सोबतचे युद्ध जिंकून पुर्णपणे बरी होऊन आपल्या घरी परतले आहेत , तर दुःखाची बातमी म्हणजे परिसरातील दोघांचा आज मृत्यू झाला आहे .
पनवेल ग्रामीण भागातील उसरली व विचुंबे येथे प्रत्येकी १ असे २ रुग्ण आढळून आले आहेत .
पनवेल शहरी भागात
खारघर सेक्टर-१२. सूर्योदय सोसायटी येथील ४३ वर्षीय १ महिला कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही महिला होमनर्स म्हणून वांद्रे येथील एका व्यक्तीच्या घरी काम करीत होती. सदर व्यक्तीच्या कुटुंबातील एक सदस्य याअगोदर कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेला होता. त्या व्यक्तीपासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे. सेक्टर-९, क्षिरसागर सोसायटी येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ही आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई जिल्हा सहकारी मध्यवर्ती बंक, शाखा मानखुर्द येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे खारघर, सेक्टर-११. फ्रेंड सोसायटी येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती चेंबुर पोलिस स्टेशन, मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे कामोठे, सेक्टर-१८, तिरूपती एनक्लेक येथील ४४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे. ही व्यक्ती पोलिस हेडकॉटर्स, मरोळ, अंधेरी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कळंबोली येथील कुबेर पैलेस, सेक्टर-१०ई येथील ३७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती चैबुर पोलिस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
*बरे झालेले रुग्ण*
कामोठे, सेक्टर-१२ येथील ३७ वर्षीय पोलिस दलात कार्यरत असणारी १ व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पाझिटिक आली होती. सदर व्यक्तीची कॉव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून तो पुर्णपणे बरी झाली आहे.
त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कळंबोली एल आय जी येथील ३९ वर्षीय १ व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोविड- १९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे, त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. तसेच
नविन पनवेल सेक्टर-१४ येथील २७ वर्षीय १ महिला याआधी कोव्हिङ-१९ पॉझिटिक्ह आली होती. सदर महिलेची कोकिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर-११ येथील ३९ वर्षीय १ महिला याआधी कोविड-१९ पॉझिटिव्ह आली होती. सदर महिलेची कोकिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी परी सोडण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर-९ येथील ३४ वर्षीय १ व्यकती याआधी कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोकिङ-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आनरोजी परी आले आहे.
कामोठे सेक्टर-३६ येथील ३४ वर्षाय १ व्यक्ती याआधी कोविड-१९ पोसिटीव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोहिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पूर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
कामोठे सेक्टर-३४ येथील २९ वर्षीय १ महिला याआधी कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आली होती. सदर महिलेची कोकिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून तो पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
कळंबोली सेक्टर-४ई येथील ५७ वर्षीय १ महिला याआधी कोव्हिड-२९ पोसिटीव्ह आली होती. सदर महिलेची को्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
*तर मृत झालेल्या व्यक्ती*
कामोठे सेक्टर-३४. मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ३९ वर्षीय महिला कोकिड-२९ पॉझिटिक आलेली होती. ही महिला दिनांक ४/०५/२०२० रोजी गंभीर अवस्थेत साणालयात दाखल झाली होती. सदर महिलेचे दिनांक ८/०५/२०२० रोजी रात्री दुखद निधन झाले आहे.
तसेच कामोठे सेक्टर-११ आशियाना कॉम्लेक्स येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिङ-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. ही व्यक्ती केन्सरच्या आजाराने ग्रस्त होती. आजरोजी त्यांचे दुख:द निधन झाले आहे.