बनावट ई पास प्रकरणी पनवेल पोलिसांची कारवाई
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल पोलिसांनी बनावट ई पास प्रकरणी कारवाई केलेली आहे लॉकडाऊन काळात प्रवासासाठी अवश्यक असलेले
ई पास याची अवश्यकता लक्षात घेऊन बनावट पास तयार करून पनवेल ते जालना या प्रवासासाठी वापर करण्यात आला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. यात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. १५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींनी अशाप्रकारे आणखी किती जणांना असे पास बनवून दिले त्याची माहिती तपास अधिकारी घेत आहेत.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येत असलेल्या प्रवासी ई पासची बनावट प्रतिकृती तयार करून
त्याचा वापर पनवेल ने जालना असा प्रवास करण्यासाठी याचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून असे पास अधिकृत रीत्या देण्यात आलेत का याची खात्री करून
त्यानंतर याप्रकरणी मारुती विलास राठोड (२१) सिध्दी विनायक स्पर्श , सेक्टर १ , करंजाडे मुळगाव मु . पो . वाददंडा ता . मंटा , जि . जालना,जावेद अहमद शेख ,(२८) रुम नं ३०७ , सिध्दीविनायक स्पर्श , सेक्टर १ , करंजाडे मुळगाव मु . पो . कासारी , ना . धारूर , जि . बीड ,सलीम बाशालाल शेख , ( ४२) , गार्डन कोर्ट बिल्डींग , सेक्टर ३५ , खारघर यांना ताब्यात घेण्यात आले
यांच्याकडून ४ बनावट पास दोन सॅमसंग व एक टेक्नो कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तायडे , पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे , कादबाने ,अंबादास कांबळे , राऊत , पांडवा , आयरे , मोरे , अमरदिप वाघमारे , सुनिल गर्दनमारे ,घुले यांनी याप्रकरणी कारवाई केली