पनवेलमध्ये कोरोनाचे २३ रुग्ण : - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे २३ रुग्ण :

पनवेलमध्ये कोरोनाचे २३ रुग्ण : 

पनवेल : प्रतिनिधी
 लढवय्या रोखठोक 

पनवेल महानगरपालिका हद्दीत  २३ कोरोना रुग्ण आढळेल आहेत
तर २१ जनांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे .
  आढळलेले रुग्णांमध्ये कामोठे , कळंबोली , पनवेल , खारघर या भागांचा समावेश आहे .
 
  कामोठे , सेक्टर -२० , पुष्पदिप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .
  कळंबोली , सेक्टर -१३ , श्रध्दा सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .   पनवेल  प्रजापती कॉम्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेल्या आहेत .
  कामोठे सेक्टर ९ , संग्राम अपार्टमेंट येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती  आलेल्या आहेत .
 कामोठे , सेक्टर ७ ,
शुभांगण कॉम्प्लेक्स येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली आहे .तसेच
 खारघर , ओवेपेठ येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेल्या आहेत , .
  कामोठे , सेक्टर – ९ , कृष्णकुंज बिल्डिंग येथील २५ वर्षीय १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली आहे तर
कळंबोली रोडपाली , सेक्टर १६ , बालाजी  यथील १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली आहे .  पनवेल येथील पंचरत्न हॉटेल नाका , प्रियदर्शनी सोसायटी येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली आहे .
  कळंबोली , सेक्टर -३ , एलआयजी  १ महिला   पॉझिटिव्ह आलेली आहे .
त्याच प्रमाणे कळंबोली सेक्टर ३६  के एल ५ येथील  १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली आहे . कळंबोली रोडपाली , हनुमान मंदिर जवळील  महिला   पॉझिटिव्ह आलेली आहे .  खारघर  सेक्टर १५ घरकुल , प्रियदर्शनी सोसायटी येथील  १ व्यक्ती  पॉझिटिव्ह आलेली  ती व्यक्ती    बरी झाली आहे .
  तर आज २१ रुग्ण बरे झाले आहेत  यामध्ये
कळंबोली येथील ८ व्यक्ती   कामोठे येथील ७ व्यक्ती
 खारघर येथील ६ व्यक्ती चा समावेश आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0