पनवेल कोरोनाचा आकडा @३०५ : घरी रहा सुरक्षित राहा - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल कोरोनाचा आकडा @३०५ : घरी रहा सुरक्षित राहा

पनवेल कोरोनाचा आकडा @३०५ 

  घरी रहा सुरक्षित राहा
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता ३०० पार झालेला आहे दिवसेंदिवस हा आकडा वाढताना दिसत असून याबाबत नागरिकांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .
 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज एकूण १६ रुग्ण प्राप्त झाले त्यातच १९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला हे जरी खरे असले तरी पनवेल महापालिकेची कोरोना बाबत एकूण आकडेवारी सध्या स्थितीला ३०५ इतकी झालेली आहे त्यामुळे हा वाढणारा आकडा हा नक्कीच नागरिकांना चिंतेत टाकणारा आहे.
   नागरिकांनी लॉकडाऊनच्या  नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे हेच योग्य असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे आतापर्यंत कोरोना १२ जणांचा मृत्यू झालेला आहे


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0