नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील गरजूंना धन्याचे वाटप . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील गरजूंना धन्याचे वाटप .

नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील गरजूंना धन्याचे वाटप .
कळंबोली ; प्रतिनिधी
 
कळंबोलीतील नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वतीने कळंबोलीतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप घरपोच देण्यात येत आहे .
  गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढणार प्रादुर्भाव व त्यामुळे लागू झालेला लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य लोकांचे आतोनात  हाल होताना दिसत आहेत त्यात काही दानशूर मंडळी पुढेयेऊन मदतीचा हाथ देत आहेत .
  नगरसेवक  रवींद्र भगत यांनी
गरजूंच्याहाकेला धाव दिली आहे .
जीवनावश्यक वस्तूं मध्ये
तांदूळ ,डाळी , तेल , कांदे , बटाटे , तिखट , मीठा सारख्या  जीवनावश्यक वस्तूंच्या समाविष्ट असलेल्या वस्तूंचे गठ्ठे करून
 घरोघरी पोहोचवायला सुरवात केली आहे .
  त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0