ग्रामीण भागात कोरोनाचा १ रुग्ण
: एमजीएम येथील डॉक्टराला लागण .
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल ग्रामीण क्षेत्रात आज कोरोना बाबत सकारात्मक बातमी समोर येत आहे मात्र
ग्रामीण परिसरात आज पुन्हा एकदा एका डॉक्टरला कोरोनाची लागण झालेली आहे .
पालीदेवद सुकापूर येथील १ नवीन रुग्ण आढळलेला असून
सदर व्यक्ती एम जी एम रुग्णालयात डॉक्टर आहे.
तर २ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
ग्रामीण कोरोनाचा आकडा आज १६३ वर स्थिरावला आहे .
चिपळे व उलवे याठिकाणीचे २ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .