कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कामोठेकर चिंतेत :
ठोस उपाययोजना करण्याची के.के म्हात्रे यांची मागणी
कामोठे : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका हद्दीतील रोजच्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णां मध्ये सर्वाधिक कामोठे शहरात
रुग्ण आढळून येत आहेत व यामुळे कामोठातील रहिवासी आता चिंतेत पडले आहेत .
कामोठा शहरातील लोकप्रतिनिधी यांना घराबाहेर पडू नये असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत याबाबत कामोठे चे उद्योजक केके म्हात्रे यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे कामोठे शहरात कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे त्यामुळे कामोठे शहराबाबत पनवेल महानगरपालिका तसेच प्रशासनाने योग्य अशी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे,
एखादा संशयित रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णवाहिकेतूननेले जाते मात्र त्याच्या घरातील लोकांना त्या ठिकाणीच ठेवले जाते त्यामुळे या कालावधीतील दिवसांमध्ये त्या रुग्णाच्या घरातल्या लोकांचा वावर बऱ्याचदा इतर लोकांबरोबर होतो त्यामुळे त्यांच्यापासून देखील संसर्ग होत असल्याची भितीदायक वास्तव त्यांनी आपल्या प्रतिक्रितुन व्यक्त केली .
याबाबत ठोस उपाय योजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कामोठे बाबत योग्य असे नियोजन करून कामोठेकरांना दिलासा द्यावा असे उद्योजक के के म्हात्रे यांनी लढवय्या रोखठोकशी बोलताना सांगितले.