जित केमिकल कारखाना जळून खाक : तळोजात भिषण आग - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

जित केमिकल कारखाना जळून खाक : तळोजात भिषण आग

जित केमिकल कारखाना जळून खाक

 तळोजा : प्ररतिनिधी

लढवय्या रोखठोक


तळोजा औद्योगिक वसाहतीत आज एका केमिकल कारखान्याला भिषण आग लागली या आगीत सदर कारखाना जळून खाक झाला
  तळोजा प्लॉट नंबर ९५ येथील
जीत केमिकल या कारखान्याला दुपारी अचानक आग लागण्याची घटनाघडली त्यानंतर लगेच तळोजा अग्निशमन दलाने घटना स्थळी जाऊन आगिवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयन्त सूरु ठेवले आहेत .
 आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने याबाबत अधिक तपास सुरू आहे .


 
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0