पनवेल ग्रामीण भागात ७ नवे रुग्ण : एकाच मृत्यु - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामीण भागात ७ नवे रुग्ण : एकाच मृत्यु


पनवेल ग्रामीण भागात ७ नवे रुग्ण  : एकाच मृत्यु 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल ग्रामीण परिसरात कोरोनाचे ७ नवे रुग्ण आढळले आहेत आणि  एकाचा मृत्यू  झाला आहे .
  पनवेल ग्रामीण परिसरात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे ग्रामीण भागात सापडलेल्या ७  नवीन रुग्णांमध्ये   विचुंबे , कोप्रोली व उलवे भागांचा समावेश आहे
  कोप्रोली याठिकाणी १ रुग्ण  , विचुंबे याठिकाणी ५ तर उलवे परिसरात १ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे .
 तर ३ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे .
 तर पालीदेवद, सुकापूर, येथील  ४४ वर्षीय व्यक्ती मृत्य झाला आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0