आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्विकारला : आयुक्त गणेश देशमुख यांनी केले स्वागत - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्विकारला : आयुक्त गणेश देशमुख यांनी केले स्वागत

आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पदभार स्विकारला : आयुक्त गणेश देशमुख यांनी केले स्वागत

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

    पनवेल महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या आयुक्त पदाचा आज दुपारी २.३० वाजता पदभार स्विकारला .
 पनवेलचे माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या ताडखफडकी बदली नंतर नवनिर्वाचित  आयुक्त
सुधाकर देशमुख यांनी पनवेलची सूत्रे हाती घेतली आहेत .
   माजी आयुक्त गणेश देशमुख यांनी नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांना पनवेल महानगर पालिकाक्षेत्राचा आढावा दिला व सद्य पनवेल मधली स्थिती बाबत माहिती दिली .
 माजी आयुक्त गणेश देशमुख
यांच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरीचे कौतुक पनवेलकर करत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेले निर्णय व त्याची काटेकोर पणे केली जात असलेली अमलबजावणीमुळे गणेश देशमुख यांच्यावर कौतुकाचीथाप
पनवेलकर देत आहेत .
  आता सुधाकर देशमुख यांच्या कडून पनवेलकरांना समाधानकारक नियोजन व कोरोना बाबत ठाम भूमिका कशी घेतली जाणार याकडे आता लक्ष आहे .
पनवेल परिसरातुन आयुक्त गणेश देशमुख यांना पुन्हा पनवेलसाठी नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती पूर्वक निवेदन दिली जात आहेत .



महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0