पनवेल ग्रामीण व उरण भागातील १२ रुग्ण बरे : नवे ४ रुग्णांची नोंद - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामीण व उरण भागातील १२ रुग्ण बरे : नवे ४ रुग्णांची नोंद

पनवेल ग्रामीण व उरण भागातील १२ रुग्ण बरे : नवे ४ रुग्णांची नोंद


पनवेल : प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक


पनवेल ग्रामीण व उरण भागातील आज नवीन ४ रुग्ण आढळले असून
त्यामध्ये ग्रामीण २ व उरण परीसरातील २ रुग्णांचा समावेश आहे .
तर एकूण १२ रुग्णांना रुग्णायलातून डिस्चार्ज देण्यात आला आहे .
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये  देवद पुष्प नारायण कॉम्प्लेक्स येथील १ व्यक्ती आढळली आहे
 तसेच उलवे येथील सेक्टर ९ येथील १ व्यक्ती कोरोना पोसिटीव्ह आलेली आहे .
  तर उरण परिसरातील  जे एन पि टी टाऊन शिप परिसरात सेक्टर १ येथील २ व्यक्ती आढळले आहेत .
   याआधी कोविड १९ लागण झालेल्या १२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
  यामध्ये कारंजाडे येथील २
 उलवे परिसरातील एकूण ६ व्यक्ती तर उरण  करंजा येथील
४ व्यक्तींना एमजीएम कामोठे या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे . 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0