पनवेलमध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण : ४ रुग्ण बरे पनवेल कोरोनाचा आकडा २३४ - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण : ४ रुग्ण बरे पनवेल कोरोनाचा आकडा २३४

पनवेलमध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण : ४ रुग्ण बरे 

पनवेल कोरोनाचा आकडा २३४

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाचे १५ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत यामध्ये कामोठे , खांदा कॉलनी, कळंबोली , खारघर, पनवेल शहराचा समावेश आहे .
  आजच्या रुग्णांच्या आकडेवारी नंतर पनवेल कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही २३४ वर पोहचली आहे .
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये
  *कामोठे,* सेक्टर-३५. संकल्प सोसायटी मधील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत , तसेच  सेक्टर-८, वरदविनायक सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे,  सेक्टर-१०, विक्रम टॉवर येथील ५४ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. तसेच
  सेक्टर-२२, तिरूपती सोसायटी येथील ३१ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ,  सेक्टर-११. महादेव पाटील सोसायटी येथील ५७ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 तसेच येथील एका हॉस्पीटलमधील २४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. , सेक्टर-१६. प्राईड सोसायटी येथील ५६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.

*खांदाकॉलनी,* सेक्टर-६. निलकंठ पार्क सोसायटी येथील ६४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
*कळंबोली,* सेक्टर-१४, संस्कृती अपार्टमेंट येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती तर कळंबोली, सेक्टर-११. गुरूकुटीर कॉम्प्लेक्स येथील ४५ वर्षीय १ महिला कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.

*खारघर* सेक्टर-३५एच, स्मित सोसायटी येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती मुंबई एअरपोर्ट येथे CISF सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच  सेक्टर-५, सावली सोसायटी येथील ३१ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे ,तसेच सेक्टर-१५, गुरूकुल कुंजविहार येथील १५ वर्षीय १ मुलगी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.*पनवेल* तक्का, मोराज रिवरसाईड पार्क येथील ३३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला तालुका पोलिस स्टेशन, पनवेल येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 तर    कामोठे २ व नवीन पनवेल २ असे ४ रुग्ण बरे झालेले आहेत

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0