पनवेल ग्रामीण परिसरात कोरोनाचे ८ रुग्ण : १३ रुग्ण बरे होऊन घरी
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल ग्रामीण परिसरात देखील कोरोना चा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे पनवेल ग्रामीण भागात आज कोण ,उलवे , पालीदेवद सुकापुर, देवद आणि करंजाडे भागात मिळून एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे कोरोनाचा ग्रामीण भागात देखील फैलाव वाढताना दिसत आहे दिसत आहे
कोण परिसरात रमेश घरत चाळ याठिकाणी ४ नवे रुग्ण covid-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे उलवे याठिकाणी निल सिद्धी जोया सेक्टर २० येथे १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच पाली देवद सुकापुर येथील न्यू कार्तिक सोसायटी याठिकाणी १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे त्याचप्रमाणे देवद येथील युनायटेड होम याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे तसेच करंजाडे याठिकाणी शिवकृपा सेक्टर ६ या परिसरातील एक रुग्ण कोरोना पोसिटिव्ह आढळला आहे अशाप्रकारे एकूण ८ नवे रुग्ण पनवेल ग्रामीण भागात आढळल्याची नोंद असून एकूण पनवेल ग्रामीणची आकडेवारी ९८ वर पोचली आहे तर आज ग्रामीण भागातील १३ रुग्ण बरे झाल्याचे देखील समाधानकारक वृत्त समोर आले आहे .
त्यामध्ये विचुंबे, उसरली ,उलवे करंजाडे, पाली देवद सुकापुर या ठिकाणीच एकूण १३ रुग्ण बरे झालेले आहेत