पनवेलमध्ये कोरोनाचे १२ रुग्ण
तर १२ रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत .
तर १२ रुग्ण बरे झालेले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे .
आजच्या १२ रुग्णांतर पनवेल कोरोनाचा एकूण आकडा २४६ वर पोहचला आहे .
*तळोजा,* आर ए एफ कॅम्प येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
*खारघर,* सेक्टर-३६. स्वप्नपुर्ती सोसायटी येथील ४८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. तसेच
खारघर, सेक्टर-१५, घरकुल मातृछाया सोसायटी येथील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
*कामोठे,* सेक्टर-१०, मारूती एनक्लेव्ह येथील ४५ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेली आहे. तसेच सेक्टर-१, अनिवृध्द आस्था सोसायटी येथील २८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. त्याच प्रमाणे कामोठे, सेक्टर-११. हरिओम आर्केड येथील ३३ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. तसेच कामोठे, सेक्टर-१८, हरिओम कॉम्प्लेक्स येथील ३९ वर्षाय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
तसेच कामोठे. सेक्टर-५. स्टार ए-१ सोसायटी येथील ४२ वर्षीय १ महिला कांदिइ-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१६. सुरन सदन सोसायटी येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझटिव्ह आलेली आहे.तसेच कामोठे, सेक्टर-६, स्नेहल अपार्टमेंट येचील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझटिव्ह आलेली आहे.
*कळंबोली* सेक्टर-२ई. एल आय जी येथील ४४ वर्षीय १व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. तसेच
कळंबोली, सेक्टर-३ई, के.एल.५ येथील ३७ वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
# आज १२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत यामध्ये
कामोठे येथील ४ ,
खारघर येथील २ ,
कळंबोली येथील २ व्यक्ती ,
पनवेल येथील २ व्यक्ती ,
तळोजा येथील १ व्यक्ती तर
नविन पनवेल येथील १ व्यक्ती पुर्णपणे बरी झाली आहे. या व्यक्तीला आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.