मुंबईतील उत्तराखंड नागरिक घरी परतणार
पनवेल : प्रतिनिधी
दोन महिन्या नंतर मुंबई मधील उत्तराखंड च्याप्रवासी लोकांना दिलासा मिळाला. कुर्ला टिळकनगर स्टेशन वरून उत्तराखंड हरिद्वार साठी पहली ट्रेन नुकतीच सोडण्यात आल्याने
आता यांना दिलासा मिळाला आहे .
मुंबई मधील १० लाख लोक उत्तराखंड राज्य मधील राहत आहेत. त्यापैकी १ लाख लोक हे हॉटेल मध्ये काम करतात. लॉकडाउन मुळे त्यांची राहण्याची व खाण्याचे हाल झाले होते.
मुंबई मधील उत्तराखंड च्या नागरिकांना मुंबईतील प्रवासी सहयोगी टीम यांनी लॉकडाउन च्या काळात या गरजू लोकांची मदत केली. या टीम ने साधारण ५००० हजार लोकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले.
त्याच प्रमाणे मुंबईसाठी ट्रेन ची मागणी देखील या मंडळाने केली होती.
प्रवासी सहयोगी टीम मुंबई याने महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार कडे यासाठी पाठपुरावे देखील केले होते. या सोबत महाराष्ट्र चे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट ही घेतली होती.
प्रवासी सहयोगी टीम मुंबई,
यांनी महाराष्ट्र सरकार व उत्तराखंड सरकार चे या सुविधांसाठी आभार मानले आहॆ