पनवेल , नवीमुबंई शहरातील कोरोना बाबत तपशीलवार माहिती - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल , नवीमुबंई शहरातील कोरोना बाबत तपशीलवार माहिती

पनवेल , नवीमुबंई शहरातील कोरोना बाबत तपशीलवार माहिती .

 पहा आपल्या शहरातील आकडा 



नवीमुंबई प्रतिनिधी 

लढवय्या रोखठोक



शहरातील कोरोना बाबत दिवसेंदिवस आकडेवारी कमी-जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे याबाबत नवी मुंबई व पनवेल परिसरातील शहरांमधील कोरोना बाबतची सविस्तर आकडेवारी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्फत जारी करण्यात आली आहे .

 नवीमुंबई व पनवेल या शहरातील तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे

  *पनवेल महानगरपालिका*

 हद्दीत एकूण कोरोना चे १७८ रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये पनवेलमध्ये पनवेलशहर  परिसरात कोरोना चे २३ रुग्ण ,
 पनवेल तालुका परिसरात कोरोना १ रुग्ण पैकी मृत्यू १,
  कळंबोली कोरोना एकूण २१ रुग्ण, खारघर एकूण  २८  रुग्ण तर २ जनांचा मृत्यू तर कामोठे परिसरात ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू ,  तळोजा ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ,  खांदेश्वर परिसरात ३४ कोरोना पॉझिटिव्ह तर १ जनाचा मृत्यू , उरण परिसरात ६ पॉझिटिव्ह , नाव्हाशेवा ८ पॉझिटिव्ह रुग्ण तर मोरा १ पॉझिटिव्ह असे एकूण १७८ पॉझिटिव्ह पैकी नऊ जणांचा मृत्यू झालेला आहे .
 तसेच

  *नवी मुंबई*

 शहरात एकूण आतापर्यंत ५९६  कोरोना रुग्ण आढळलेले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये वाशी परिसरात आतापर्यंत ७७ कोरोना रुग्ण आढळलेले असून २ जनांचा मृत्यू झाला आहे .
 एपीएमसी परिसरात कोरोना चे एकूण रुग्ण ५५ आहेत कोपरखैरणे परिसरात कोरणा चे एकूण १२५ रुग्ण आढळले आहेत तर राबळे १०० राबळे एमआयडीसी ३६ व मृत्यू २,
 सानपाडा ३५ , तुर्भे २३, नेरूळ १०१ तर ३ जनांचा मृत्यू , सीबीडी ३ तर एन आर आय  हद्दीत ४१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत .
  सदर माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या आधारे पोलीस कमिशनर संजय कुमार यांनी दिली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0