कळंबोलीतील देवदूतांना पीपीई किटचे वाटप . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कळंबोलीतील देवदूतांना पीपीई किटचे वाटप .

कळंबोलीतील देवदूतांना
नितीन काळे यांच्यावतीने पीपीई किटचे वाटप .

कळंबोली : लढवय्या रोखठोक

कळंबोली शहराच्या परिसरातील डॉक्टर , मेडिकल स्टोअर येथील कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी दिवसरात्र काम करत असतात अशा देवदूतांना पीपीई किट चे वाटप करण्यात येत आहे .
 पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून कळंबोलीतील होतकरू सामाजिक कार्यकर्ते नितीन काळे यांनी हे किट  महाराष्ट दिनाचे औचित्तसाधून वाटप करायला सुरुवात केली आहे .
  जवळपास ५० हुन अधिक पीपीई किटचे टप्या टप्याने वाटप केले जाणार  आहेत .
  त्यांच्या या उपक्रमामूळे त्यांच्यावर कौतुकाची थाप त्यांना मिळत आहे . 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0