*ब्रेकिंग न्यूज* ११ जवानांची कोरोनावर मात : कळंबोलीतील CISF चे जवान निगेटिव्ह - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

*ब्रेकिंग न्यूज* ११ जवानांची कोरोनावर मात : कळंबोलीतील CISF चे जवान निगेटिव्ह


११ जवानांची कोरोनावर मात : कळंबोलीतील CISF चे जवान निगेटिव्ह
 कळंबोली : लढवय्या रोखठोक


कळंबोली शहरात सीआयएसएफ चे कॊरोना पॉझिटिव्ह सापडलेले ११ जवानांची कोविड१९ चाचणी निगेटिव्ह आलेली असल्याची दिलासादायक सकारात्मक  बातमी विश्वसनीय सूत्रांकडून   समोर आली आहे.
   कळंबोली शहरातील सेक्टर ४ या परिसरात असलेल्या सी आय एस एफ एका जवानाला मुंबई एअरपोर्ट याठिकाणी कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर एका पाठोपाठ एक   जवानांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर मोठी खळबळ कळंबोली शहरासह पनवेल महानगरपालिका हद्दीत माजली होती, मात्र सद्यस्थितीला या ११ ही जवानांचे कोविड १९ तपासण्या या निगेटीव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाल्याने कॊरोना बाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0