फोरस्टार कंपनीकडून खेड्यातील ५०० कुटुंबांना धान्याचे वाटप
तळोजा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या अशा नाररिकांची कोणत्याही प्रकाराची गैरसोय होऊ नये या साठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळोजातील कारखानदारांना आजू बाजूला असणाऱ्या खेडे गावांना व तेथील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते .
या आवाहनाला चांगला प्रतिसाद तळोजातील औद्योगिक वसाहतीतील कारखानदार देताना दिसत आहेत.
तळोजातील एम आय डी सी येथील फोरस्टार या कंपनीच्या व्यवस्थापनाने हद्दीतील देवीचापाडा , वावंजे व डोंगरीचा पाडा या गावातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे . सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून
कंपनीचे दिलीप परसनीस यांच्या मार्गदर्शनाने ५०० कुटुंबियांना शिधा वाटप करण्यात आले आहे .