पोलिस व पत्रकारांची कोरोना तपासणी करा नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पोलिस व पत्रकारांची कोरोना तपासणी करा नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी

पनवेल तालुक्यातील पोलिस व पत्रकारांची कोरोना तपासणी करा
नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी


कळंबोली : प्रतिनिधी
   लढवय्या रोखठोक


कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कुलूप बंदी ( lockdown ) च्या कालावधी मध्ये पोलीस बांधव व पत्रकार दिवसरात्र आपलं कर्तव्य पारपडात आहेत  अश्या परिस्थिती पोलीस बांधव आणि पत्रकारांची कोरोना
( कोविड - १९ ) ची तपासणी करण्याची गरज आहे .   हद्दीतील
पोलीसबांधव व पनवेल तालुक्यातील पत्रकारांची तपासणी करावी ही तपासणी    नि : शुल्क करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी निवेदनाद्वारे पनवेल महानगर पालिकेला केली आहे .
  त्याचप्रमाणे तालुक्यातील पत्रकार , फोटोग्राफर्स यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या
किट आणि मेडिकल किट देण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0