जसाई रेल्वे कॉलनीत आढळला २४ वर्षीय कोरोनाचा रुग्ण
उरण / लढवय्या रोखठोक
उरण तालुक्यातील जसाई रेल्वे कॉलनी येथील एक २४ वर्षीय कोरोना रुग्ण पोसिटीव्ही आढळून आला आहे .
सुरवातीला या रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या नंतर त्याला घरी सोडण्यात आले होते मात्र त्याची तब्बेत अचानक बिघडल्याने त्याला मुंबई येथील जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याठिकाणी त्याची टेस्ट पोसिटीव्ही आढळली आहे .
त्याच्या संपर्कात आलेले त्याचे रूम पार्टनर , एक अधिकारी ,किराणा दुकानदार आल्याने चिंतेत भर पडली आहे .