मॉर्निंगवॉकला बाहेर पडलेल्या ३५ जणांवर कारवाई : कळंबोलीतील प्रकार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

मॉर्निंगवॉकला बाहेर पडलेल्या ३५ जणांवर कारवाई : कळंबोलीतील प्रकार

 मॉर्निंगवॉकला बाहेर पडलेल्या ३५ जणांवर कारवाई :
  कळंबोलीतील प्रकार
कळंबोली : प्रतिनिधी

 कोरोना विषाणूची भयंकर  परिस्थिती सर्वत्र ओढवलेली असताना देखील  नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.
  कळंबोली शहरात आज मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ३५ नागरिकांवर कळंबोली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये ४ महिला व ३१ पुरुषांचा समावेश असून त्यांच्यावर कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0