खारघर परिसरात खळबळ : कॊरोना बाधीत ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

खारघर परिसरात खळबळ : कॊरोना बाधीत ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू

कॊरोना बाधीत ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू : खारघर परिसरात खळबळ

खारघर : प्रतिनिधी 

  खारघर येथील ३३ वर्षे रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याने नवी मुंबईत परिसरासह एकच खळबळ उडाली सदर युवक हा कोरोना पॉझिटिव आढळला होता त्याच्यावर वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते गुरुवार दिनांक ९ रोजी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .
 सदर युवकाला एच आर डी एस , डेंग्यूची लागण देखील असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेणे व घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान करण्यात येत आहे.
   मृत युवकाच्या घरी असलेल्या
त्याच्या आई , पत्नी , मुलगी यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समोर येत आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0