कंपन्यांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन : कामगार,कुटुंबीय, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे, - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कंपन्यांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन : कामगार,कुटुंबीय, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे,

कंपन्यांना जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन


 कार्यरत कामगार,कुटुंबीय, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे,

कारखान्याचा परिसर व गावामध्ये जंतूनाशक फवारणी करावी रायगड : लढवय्या रोखठोक न्यूज नेटवर्क
  करोना विषाणूचा प्रतिबंध करताना सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यात सुरु असणाऱ्या विविध कंपन्यांनी आपल्याकडील सीएसआर फंडामधून आपल्या कारखान्यांमध्ये कार्यरत कामगार, त्यांचे कुटुंबीय तसेच कारखान्याच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घ्यावे व त्यांना करोना विषाणूपासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयीचे प्रशिक्षण द्यावे.   तसेच कारखान्याचा परिसर व आजूबाजूच्या गावांमध्ये जंतूनाशक फवारणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. 

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0